शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

ठाणे : रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा

मुंबई : आपल्या 'महाराष्ट्र पुत्रा'चा जीव न गमावता...; मनसेचं मराठा आंदोलकांना आवाहन

सोलापूर : मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची काढली अंत्ययात्रा

सांगली : मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्थगित

वाशिम : मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा

फिल्मी : जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो..., रितेश देशमुखने सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : 'मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यावेत'; CM शिंदेंचे आवाहन

बीड : आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं