शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : साताऱ्यातील मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाणांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे यांची तोफ धडाडणार; शाहू छत्रपती यांच्यासह दोन लाख लोकांची उपस्थिती

महाराष्ट्र : हे इतकं सरळ चित्र नाही..; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

महाराष्ट्र : “२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : पहाटे ४ ची वेळ, कडाक्याची थंडी अन् हजारोंची गर्दी; मनोज जरांगेंची सभा चांगलीच गाजली

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?

महाराष्ट्र : “सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण ते मागचे मतभेद विसरलेले नाहीत”

महाराष्ट्र : “मराठा समाज CM एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हाच अजित पवारांना डेंग्यू झाला”: रामदास कदम

महाराष्ट्र : “७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय-काय केले, ते समाजासमोर मांडणार”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा