मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात सकल मराठा क्रांती ...
सोलापूर : मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी लगलीच राजीनामा देईन पण माज्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. उलट आपल्या विचारांचे लोक जिथे आहेत, त्यांच्याशी या पदावर राहून संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने त्यांच्याशी या पदाच्या माध्यम ...
सकल मराठा समाजातर्फे झालेल्या सिंधुदुर्ग बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलानजिक पोलीस-आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि आंदोलकर्त्यांनी केलेली दगडफेक यामध्ये चार पोलीस कर्मचारी आ ...