मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...
बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बीड विभागातून तब्बल ४०० बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणी ...