मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी भेट घेतली. ...
सरकार अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ९ ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा सकाळ समाजाच्यावतीने इशारा देण्यात आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सां ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी नाशिक जिलह्यातील आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चात नाशिकमध्ये आतापर्यंत रस्तारोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे ...
मराठा आरक्षणासाठी मुंबईत निघालेल्या मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील रोहन तोडकर या युवकाचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यात उमटले. आंदोलकांनी गुहाघर-विजापूर महामार्गावर जाळपोळ केली. सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. ताल ...