लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
१७ लाखांची जाळपोळ - Marathi News |  17 lakhs of arson | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१७ लाखांची जाळपोळ

आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भाजपा आमदाराच्या निवासस्थानी ठिय्या - Marathi News | BJP stays at the residence of the MLA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा आमदाराच्या निवासस्थानी ठिय्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले. ...

सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक - Marathi News |  BJP office beheaded in Sengwa | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक

मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन ...

क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार - Marathi News | Kranti Morcha official in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक लातुरात दाखल झाले असून, रविवारी राज्य समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक येथे होत आहे. ...

Maratha Kranti Morcha: मेगा भरतीत मराठ्यांच्या जागा इतर कुणालाही देणार नाहीः मुख्यमंत्री - Marathi News | CM devendra fadnavis assured reservation for maratha community in govt's Mega Recruitment  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Kranti Morcha: मेगा भरतीत मराठ्यांच्या जागा इतर कुणालाही देणार नाहीः मुख्यमंत्री

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार - Marathi News | Maratha Reservation: Decision to convene special session for Maratha reservation, meeting of all political leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार

गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे. ...

मराठा आरक्षणासाठी सेनगावात कडकडीत बंद - Marathi News | For the Maratha reservation, Band in Sengav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी सेनगावात कडकडीत बंद

मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावीत या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आज शहरात बंद पाळण्यात आला. ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवत येथे चक्काजाम आंदोलन  - Marathi News | Chakkjam movement at Manavat for the demand of Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवत येथे चक्काजाम आंदोलन 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...