मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation: जिल्ह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ...
कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ ... ...
मेहकर : मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील मराठा समाजातील ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना ३१ जुलै सकाळी उघडकीस आली. या युवकाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती मेहकर तालुका सकल मराठा समाज बांधवांनी दिली. ...
मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. ...
Maratha Reservation : पिंपरी चिंचवड, चाकणमध्ये सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान, हा हिंसाचार ... ...
राज्यातील मराठा समाजाच्या स्थितीविषयी सर्व्हेक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच संस्थांनी आपला अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर केला आहे. ...