मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. ...
मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली ...
मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून ...