मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर थयथयाट केला आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली. यावेळी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ...
सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या ९ आॅगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील डोंगरे वसतीगृह मैदंना येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याच माहिती पत्रकार परिष ...
मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले. ...
‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे. ...
सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...