मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
नाशिक : मराठा मोर्चाच्या ठोक आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर राज्यभरातून आंदोलन स्थगित होत असल्याचे वृत्त येत असताना नशिक जिल्ह्यातील आंदोलनाविषयी अद्यापही अं ...
बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत २१ दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर शासनाच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.मंगळवारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळ ...
Maratha Reservation: मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. ...
मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. यासंदर्भात हिंसक आंदोलन करणे योग्य नाही. ...