मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Mumbai Bandh: क्रांती दिनाचे औचित्य साधत गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. ...
अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केलेल्या विनंतीचा मान राखून ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आलेले जिल्हा बंदचे आवाहन मागे घेण्यात आले. ...
आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी मंगळवारी महिलांनी सहभाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत शासनाविरोधात घोषणाबाजी ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी सायंकाळी घेण्यात आली. यामध्ये राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. ...