लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
संगमनेरात मोटारसायकल रॅली, महिलांचा लक्षणीय सहभाग - Marathi News | Motorcycle rally in Sangamner, and significant participation of women | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मोटारसायकल रॅली, महिलांचा लक्षणीय सहभाग

क्रांती दिनी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...

नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद; विखे आंदोलनात; दोन कंपन्यांवर दगडफेक - Marathi News | In Ahmednagar district, the ban was stopped: Leader of Opposition Leader Radhakrishna Vikhe agitation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद; विखे आंदोलनात; दोन कंपन्यांवर दगडफेक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

Maharashtra Bandh : साताऱ्यात कडकडीत बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात - Marathi News | Maharashtra Bandh: The shutdown in Satara, started the protest movement in front of the collector's office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Bandh : साताऱ्यात कडकडीत बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात

मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले ...

Maharashtra Bandh : आयटीयन्सनी निवडला घरूनच काम करण्याचा पर्याय - Marathi News | Maratha bandh: Schools, commercial units to remain shut in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh : आयटीयन्सनी निवडला घरूनच काम करण्याचा पर्याय

वर्क फ्रॉम होम हा पर्याय असल्याने आयटीयन्सनी घरी बसूनच काम करत आहेत. ...

Maharashtra Bandh : बंद दरम्यान परभणी जिल्ह्यात चक्काजाम, अनेक ठिकाणी आंदोलकांचा ठिय्या - Marathi News | Maharashtra Bandh: Chakkajam movement in Parbhani district during Maharashtra Band, movement of protesters in many places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Bandh : बंद दरम्यान परभणी जिल्ह्यात चक्काजाम, अनेक ठिकाणी आंदोलकांचा ठिय्या

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात गुरुवारी कडकडीत बंद पाळला जात असून, या दरम्यान ठिकठिकाणी चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

Maharashtra Bandh: ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला... मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य - Marathi News | Maratha Reservation protesters feed public who trapped on road due to agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला... मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर बसली पंगत ...

Maharashtra Bandh : हिंगोली जिल्ह्यात कडककडीत बंद; बाळापुरात आंदोलकांचे रक्तदान - Marathi News | Maharashtra Bandh: closed in Hingoli district; Blood donotion at Balapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Bandh : हिंगोली जिल्ह्यात कडककडीत बंद; बाळापुरात आंदोलकांचे रक्तदान

जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...

Maharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू - Marathi News | Maharashtra bandh for maratha reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट)   महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  ... ...