मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. ...
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा येथे बुधवारी रात्री घडली. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी ...
मालेगाव : मालेगाव-मनमाड रस्त्यावर नांदगाव चौफुलीवर परिसरातील गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. सकाळी ९ वाजेपासून ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने नांदगावसह मनमाडकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. ...
संगमेश्वर : सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा बंदच्या आवाहनास संगमेश्वरात १०० टक्के पाठिंबा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. ...