मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation: गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीग्रह मैदानावर सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की केली. ...
शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडूजी बाबा चौक(डेक्कन) येथे सुमारे दोन तासाहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी बाजूला केले.मात्र यावेळी लाठीचार्ज करण्यात आला नाही. ...
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील घोषणांना आक्षेप घेत एका युवकाच्या थोबाडीत मारली. यामुळे संतापलेल्या युवकांनी दानवे यांना धक्काबुक्की केली. ...
मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले. ...