मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंदोलकांना दिले. त्यामुळे गेले ४२ दिवस कोल्हापुरात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे ...
मराठा क्रांती माेर्चा कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याचे माेर्चाच्या समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात अाले. तसेच अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळे येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर ...