मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक क ...
मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी विधानसभेवर आंदोलन करण्याचा निश्चय केला असून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी जागोजागी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे़. ...