लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन' - Marathi News | Maratha Kranti Morcha to hold 'Akrosh Andolan' in front of major parties' offices for reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'

शासनाने आरक्षणाबाबत मराठा समाजाची असलेली भावना समजून घेणे आवश्यक ...

मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर - Marathi News | 'Concession' is an apologetic attempt of the government to quell the outbreak of Maratha community: Praveen Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली.. ...

सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप - Marathi News | government tapping our phones alleges conveners of maratha kranti morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप

आम्ही सनदशीर मार्गांनीच लढा देणार; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ - Marathi News | All benefits of economically weaker including reservation to the Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ

राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा : सारथी संस्थेसाठी १३० कोटींची तरतूद ...

मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | state government takes important decisions for students and youth in maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय

साडे तीन तास चालली मंत्रिमंडळाची बैठक; मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय ...

आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल - Marathi News | Maratha Kranti Morcha will play drums in front of 'Ajit pawar's house regarding reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली ...

सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज - Marathi News | The sound of 'Ek Maratha ... Lakh Maratha' reverberated in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज

मराठा आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद; शहरासोबत जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन ...

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन - Marathi News | agitation to postpone recruitment with Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्या, या मागण्यासाठी सोमवारी (ता 21)सकल मराठा समाजाने मानवत नगरपालिका समोर सामूहिक मुंडन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ...