मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले़ ...
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिक ...
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ वडाळा, गावडी दारफळ (ता़ उत्तर सोलापूर) येथे अज्ञातांनी दोन एसटी बस पेटवून दिली तर एक एसटी बस फोडली़ यावेळी काही काळ दगडफेकही करण्यात आली़ हा प्रकार सोलापूर-बार् ...
सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्यावतीने जुना पुना नाका येथील संभाजीराजे चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व ...