लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Maratha Kranti Morcha : कामोठेत रस्ता रोकोदरम्यान महामार्गावर टायर जाळले  - Marathi News | maratha kranti morcha protesters burn tyres on panvel sion road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maratha Kranti Morcha : कामोठेत रस्ता रोकोदरम्यान महामार्गावर टायर जाळले 

पनवेल-सायन महामार्गावर मोर्चेकऱ्यांनी टायर जाळले ...

Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील  - Marathi News | Maratha Kranti Morcha: Unfortunate incidents of Aurangabad police inaction and incompetence due to incompetence - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील दुर्दैवी घटनेस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत – जयंत पाटील 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अागर कांनडगाव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. ...

Maratha Kranti Morcha मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही - Marathi News | Maratha Kranti Morcha The body will not be taken into custody unless the Chief Minister Devendra fadnavis resigns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Kranti Morcha मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही

मराठा आरक्षणासाठी औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला. ...

गंगाखेड बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली  - Marathi News | Gangakhed Band turns violent; The agitators broke 10 vehiclesn burns one bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली 

मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले. ...

Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी - Marathi News | Maratha Kranti Morcha Chief Minister Devendra Fadnavis should apologize to the Maratha community | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी

पुणे :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती ... ...

Maratha Kranti Morcha : 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी' - Marathi News | Maratha Kranti Morcha 'CM apologizes to Maratha community' said pravin gaikwad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Kranti Morcha : 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'

Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी ...

मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट, एकाचा मृत्यू - Marathi News | Maratha reservation campaign, one death | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट, एकाचा मृत्यू

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणाऱ्या काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा मृत्यू ...

Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात' - Marathi News | Lord Vithal dont want to meet CM Devendra Fadnavis says Raj Thackeray | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

महाराष्ट्राचा पैसा वापरून स्वतंत्र विदर्भाचा घाट घालण्याचा भाजपाचा प्रयत्न ...