मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. ...
शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय त्वरित जाहीर करावा यासाठी सोमवारी सकाळी पाथर्डीफाटा येथे सकल मराठा समाज, छत्रपती सेना, मराठा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...