मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
: मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी पुकारलेला बंद किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिक शहर व जिल्ह्यात शांततेत पार पडला़ कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक जलसमाधी दिली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी सकाळी गंगापूर धरणावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांच्या प्रतिमांना प्रतीकात्मक जलसमाधी देत आंदोलन केले़ ...
मराठा आरक्षणासाठी सहा दिवसांपासून क्रांतीचौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात गुरुवारी (दि.२५) मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडन केले. यावेळी मुख्यमंत्री, सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने ...