मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
राज्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी शहरात मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी सकाळी १० वाजता जयस्तंभ चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोड नाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. सुमारे दोन ता ...
बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली ...