लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
 Maratha Kranti Morcha : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे रास्ता रोको - Marathi News | Maratha Kranti Morcha: agitation at Mothegaon of risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : Maratha Kranti Morcha : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे रास्ता रोको

वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला  प्रतिसाद लाभला.  ...

Maratha Kranti Morcha : दापोलीत दणाणला मराठा समाजाचा मोर्चा - Marathi News | Maratha Kranti Morcha: A Maratha Community Front in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maratha Kranti Morcha : दापोलीत दणाणला मराठा समाजाचा मोर्चा

असे कसे देत नाही, घेतल्या शिवाय राहात नाही, अशा घोषणा देत दापोली तालुका सकल मराठा समाजातर्फे दापोलीत मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, असे निवेदन दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले. ...

हिंगोलीत आंदोलकांची शासकीय कार्यालयात तोडफोड करून जाळपोळ   - Marathi News | agitators fires govermet offices in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आंदोलकांची शासकीय कार्यालयात तोडफोड करून जाळपोळ  

हिंगोली : मराठा आरक्षण ाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन ाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्याल ...

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय : नीतेश राणे - Marathi News | Maratha Kranti Morcha: The Maratha Samaj's movement will be dominating the state: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय : नीतेश राणे

: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आ ...

Maratha Reservation या आरक्षणाचा उपयोगच काय?; राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा - Marathi News | Raj Thackeray's stand on Maratha Reservation issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation या आरक्षणाचा उपयोगच काय?; राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा

Maratha Reservation : जातीच्या आधारावर आरक्षण न देता, ते आर्थिक निकषांवर दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यात मांडली. ...

सोलापूर विद्यापीठ ; शाहू शुल्क योजना; विद्यापीठात होणार विशेष कक्ष - Marathi News | Solapur University; Shahu Charge Scheme; Special Room to be held at the University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ ; शाहू शुल्क योजना; विद्यापीठात होणार विशेष कक्ष

जिल्हा प्रशासन : मराठा समाज- प्राचार्य संघटनांच्या बैठकीत निर्णय ...

नांदेड येथे आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Police firing on protesters in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथे आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी चा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला ...

आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा  - Marathi News | MLA Amit Jhanak resigned to the Assembly Speaker | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे २७ जुलै रोजी ‘ई-मेल’व्दारे पाठविला आहे. ...