मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
राज्यभरात मराठा आंदोलन पेटलं आहे. परंतु ते हिंसक होऊ देऊ नका. तसेच आंदोलनासाठी कोणीही आत्महत्या करू नका, तुमचं भविष्य सुरक्षित होण्यासाठीच आरक्षणाची मागणी केली जातेय. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी माण तालुक्यातील दहिवडी येथे मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली. ही रॅली तहसील कार्यालयासमोर आली असता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे. ...
मराठा अारक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अडते-व्यापारी संघटनांनी एकदिवसीय संप पुकारला अाहे. हा संप 100 टक्के यशस्वी झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे अाहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ . ...
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ पोलीस आंदोलनकर्त्यांवर दडपतशाहीने वागत असल्याचे कारण करीत शिवाजी चौकात काही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर पोलीसांनी पुन्हा आंद ...