मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवरच्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंबाजोगाईतील तरूणांनी आज जेलभरो आंदोलन केले. सरकारविरोधी घोषणा देत शेकडो तरूणांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. ...
मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...
Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ...