मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे ...
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मर ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली ...
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्य ...