मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
जिंतूर (परभणी ) : आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी जालना महामार्गावर जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन केले. बंदला प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसे ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंडन आंदोलने राज्यात सुरू झाली आहेत. तर, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे ...
आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. ...
मराठा क्रांती माेर्चाकडून करण्यात येणाऱ्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. अांदाेलकांनी स्मार्टसिटीच्या सायकलींना लक्ष करत 30 सायकली जाळल्या. ...
महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. ...