मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहर ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव, आंबा चौंढी, पांगरा शिंदे येथे सकाळपासून कडकडीत शांततेत बंद पार पडले असून पांगरा शिंदे येथे रेल्वेस्थानकावर अकोला- पूर्णा पॅसेंजर रेल्वे थांबवून आंदोलन करण्यात आले. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते. ...
जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. बस बंद, शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातच रेल्वे रोको आंदोलनानंतर ही सेवाही ठप्प झाली. सेनगाव वगळता सर्वत्र शांततेत बंद पार पडला. ...
चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, ...
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतिदिनी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला़ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली़ त्याचप्रमाणे काही ठिकाणी रास्ता रोको आं ...
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यव्यापी बंदची हाक दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी शहर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटी देऊन बंदमध्ये सहभाग घेतला. ...