मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मो ...
वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आणखी काही 10 ते 12 लहान कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. ...
Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ...