मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगानं प्रगती अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. मंगळवारी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. ...
सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे; यामुळे न्याय्य हक्कासाठी सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याची घोषणा आॅक्टोबर अखेर केली जाईल. ...
नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सम ...
आॅगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. यादरम्यान काही पोस्टमध्ये आमदार, खासदारांना जाब विचारा अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली अन् त्यावरून भाजपचेच रामरतन शिंदे या ...