मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असतानाच समाजाला ओबीसी प्रवर्गातच आरक्षण द्यावे,अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याच्या तयारीला मराठा समाजातील काही गट लागले आहेत. ...
मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय ...