नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली... विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम? पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली... पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या FOLLOW Maratha kranti morcha, Latest Marathi News मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणाला ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करीत आहेत. शनिवारी शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर चढून छावा श्रमिकअसंघटनेने शोले स्टाईल आंदोलन करून लक्ष वेधले. ...
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ...
मराठा आरक्षणाकरिताच्या न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली.. ...
शासनाने आरक्षणाबाबत मराठा समाजाची असलेली भावना समजून घेणे आवश्यक ...
आम्ही सनदशीर मार्गांनीच लढा देणार; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ...
राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा : सारथी संस्थेसाठी १३० कोटींची तरतूद ...
साडे तीन तास चालली मंत्रिमंडळाची बैठक; मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय ...
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली ...