मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
बीड : आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुळजापूरनंतर बुधवारी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर अचानक ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसत तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांनी दुपारपासून सुरु केलेले ...
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...