मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा यासह आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून हिंसक वळण लावले़ यावेळी मु ...
मराठा आरक्षणासाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर बुधवारी दुपारीपासून सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केज शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलकांनी रोष व्यक्त ...
परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...