मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर पंढरपूर येथे मंत्र्यांना घेराव घालण्यात आले. ...
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...
शहरातील गोदावरी नदीपात्रातील रामकुंडावर मराठा क्र ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.२१) मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी भाजपा सरकारसह मराठा समाजाच्या आमदारांसोबतच, नेत्यांचा दशक्रियाविधी करून मुंडण केले. ...
मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, शनिवारी परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर शाळा महाविद्यालयही लवकर सोडून देण्यात आली. ...