मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. मनाई आदेश असल्याने त्याचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण ...
Maharashtra Bandh मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने उद्या मुंबई बंदची हाक दिली आहे. हिंसा किंवा तोडफोड न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ...
राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात तरुणाने घेतलेल्या जलसमाधी नंतर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ...