मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सका ...
मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...
मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. ...
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना औरंगाबाद येथील काकासाहेब शिंंदे या युवकाच्या मृत्युनंतर मराठा संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार बारामती शहरात बंद पाळण्यात आला. ...