मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्या ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चाला शासनाने प्रतिसाद न दिला नाही. त्यामुळे मराठा समाजातील विविध संघटना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहे. मंगळवारी मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचे परिणाम नागपुरात ...
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला. ...