मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोड नाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. सुमारे दोन ता ...
बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोन जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबादसह राज्यभरात या मागणीची तीव्रता वाढली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त् ...
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरु केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून आश्वासन दिल्यानंतर ह ...