मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे. ...
मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
दोनशेपेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना यापुढे सोसायटीची निवडणूक स्वत:च घेता येणार आहे. आतापर्यंत ही निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून घ्यावी लागत होती. ...
मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. ...