Independence Day 2020 : डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut: फिरणं आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात, तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता. ...
पूर्वीच्या ‘सचिवालय’ या नावातून नोकरशाहीच राज्य चालविते, असा संदेश जनतेत जातो. प्रत्यक्षात लोकनियुक्त सरकार सत्ताशकट हाकत असल्याने ब्रिटिश आमदानीतील ‘सचिवालय’ लोकशाही व्यवस्थेशी विसंगत आहे, असा यामागचा मूळ विचार होता. सनदी बाबूंना त्यांची योग्य जागा ...