मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बै ...
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. ...
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच तात्काळ निर्णय व्हावेत याकरता ही बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. ...
शासनाने गत १९ डिसेंबरला राज्यात टँकरच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन दर जाहीर केले. २०१२ च्या आदेशानुसार एका टँकरला प्रतीदिन टनामागे १५८ रुपये भाडे होते. ...
मंत्रालय नूतनीकरणाच्या वेळी दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या पायºया या पोलीस आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विरोधामुळे तोडाव्या लागल्या ही बाब आता समोर आली आहे. ...