प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Mansukh Hiren Death Case: या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. ...
Mansukh Hiren's wife's statement about Sachin vaze : विमला यांनी सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे Sachin Waje यांनी आपल्या पतीला मुकेश अंबानी Mukesh Ambani प्रकरणात अटक हो, दोन - तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो असं सांगितलं असल्याची ...
Maharashtra Budget Session: Bhaskar Jadhav Target Devendra Fadnavis over Mansukh Hiren Death Controversy: इतकचं नाही तर आमचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय आमचं कोणी काही करू शकत नाही. राज्यानं ज्यांचे संरक्षण काढलं अशा गुंडांना ...
Maharashtra Budget Session: BJP leader Devendra Fadnavis question state government over Mansukh Hiren Death Case - मनुसख हिरेन प्रकरणावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली ...
Mansukh Hiren Death Case : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ...