प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
महासंचालक पदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. नगराळेंकडे डीजीपीचा तात्पुरता पदभार असला तरी यूपीएससी निवड समितीच्या शिक्कामोर्तबानंतर त्यांच्याकडे पद राहणार होते. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sachin Vaze : या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. ...
Sachin Vaze: ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...
BJP Devendra Fadnavis Target Shivsena & CM Uddhav Thackeray over Sachin Vaze Case: त्यावेळी अँडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला, तेव्हा वाझेंना घेणं योग्य राहणार नाही, कारण हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु होती असं मला सांगण्यात आला, ...
BJP Devendra Fadnavis Press Conference in Delhi, May be on Mansukh Hiren Death or Sachin Vaze Case: या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला, सचिन वाझेंना पुन्हा निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले. ...