लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसुख हिरण

Mansukh Hiren Latest news, मराठी बातम्या

Mansukh hiren, Latest Marathi News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.
Read More
Sachin Vaze: अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता मोठा डाव; विचार बदलला अन् स्वत:च अडकला - Marathi News | Sachin Vaze wanted to have a 'fake encounter' in Antilia bomb scare, Mansukh hiren case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता मोठा डाव; विचार बदलला अन् स्वत:च अडकला

Sachin Vaze Case, wants fake encounter: तपासाच्या श्रेयासाठी रचला डाव; रचलेल्या जाळ्यात स्वत:च अडकला ...

Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट - Marathi News | antilia case nia to investigate sachin vaze may have planned to kill more two person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

Sachin Vaze Case: नवीन माहिती हाती लागल्याचे NIA कडून सांगण्यात आले आहे. ...

Mansukh Hiren death case : एनआयएने नाेंदविले ४० हून अधिक जणांचे जबाब - Marathi News | Mansukh Hiren death case: Answers of more than 40 people registered by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren death case : एनआयएने नाेंदविले ४० हून अधिक जणांचे जबाब

Mansukh Hiren death case: एनआयए या प्रकरणाचा तपास आठ मार्चपासून करीत आहे. त्यामध्ये पहिले १० दिवस स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. ...

Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग  - Marathi News | Sachin Vaze : Mumbai Police start process of dismissing Sachin Vaze from service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग 

Sachin Vaze :सचिन वाझेविरोधात भा. दं. वि.1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ...

Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल - Marathi News | cbi officials arrive at nia mumbai office to investigating the allegations of param bir singh against anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

CBI चे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. ...

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत  - Marathi News | Sachin Waze's health deteriorates again; JJ hospital returned after examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

Sachin Vaze : वाझे यांची तपासणी केली गेली आणि नंतर त्यांना परत पाठविण्यात आले. ...

Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा” - Marathi News | bjp nitesh rane demands anil parab resign over sachin vaze letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा”

Sachin Vaze Letter: भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. ...

Sachin Vaze: एका CCTV फुटेजनं बिंग फुटलं; वाझेच्या सीएसएमटी-ठाणे लोकलवारीनं गूढ उकललं? - Marathi News | Mansukh Hiran death case NIA takes Sachin Vaze to CSMT to recreate scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: एका CCTV फुटेजनं बिंग फुटलं; वाझेच्या सीएसएमटी-ठाणे लोकलवारीनं गूढ उकललं?

‘एनआयए’कडून त्या रात्री घडलेला प्रसंग पुन्हा नाट्यात्मक पद्धतीने केला उभा ...