प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करीत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती. ...
Parambir Singh : दररोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे असे देखील देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नागपुरात म्हणाले. ...
Mansukh Hiren Case : सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एनआयए महासंचालकांना पत्र लिहून केली आहे. ...