लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसुख हिरण

Mansukh Hiren Latest news, मराठी बातम्या

Mansukh hiren, Latest Marathi News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.
Read More
यंत्रणांच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन कुटुंबीय हैराण - Marathi News | Mansukh Hiren family harassment due to systemic investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंत्रणांच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन कुटुंबीय हैराण

अंबानी यांच्या घराजवळ  सापडलेल्या मनसुख यांच्या कारबाबत  विक्रोळी पोलीस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस यांच्याकडून मनसुख यांची वेगवेगळ्या दिवशी चौकशी केली ...

बदलीनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो! - Marathi News | Sachin Waze's first reaction after transfer; Free from Crime Branch service! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलीनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो!

Free from Crime Branch service : बदलीनंतर वाझे यांनी क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली   - Marathi News | Sachin Vaze transfer: Police officer Sachin Vaze transferred twice a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

Sachin Vaze transfer : सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. ...

Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: Mobile seized from terrorist Tehseen Akhtar in Tihar Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त

Mansukh Hiren case: सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता. ...

स्फोटकांची जबाबदारी; मेसेजचे ‘तिहार’ कनेक्शन - Marathi News | Responsibility for explosives; Message 'Tihar' connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्फोटकांची जबाबदारी; मेसेजचे ‘तिहार’ कनेक्शन

अंबानींना धमकी प्रकरण ...

हिरेन कुटुंबाची एनआयएच्या पथकाकडून तीन तास चौकशी - Marathi News | The Hiren family was interrogated for three hours by an NIA team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरेन कुटुंबाची एनआयएच्या पथकाकडून तीन तास चौकशी

ठाणे शहरात दिल्या भेटी : वाझे-मनसुख संबंधाबद्दल घेतली माहिती ...

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...” - Marathi News | Mansukh Hiren Death: BJP Target CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे. ...

BLOG: 'सुपरकाॅप' असण्याची बेदरकार नशा, राजकीय शिक्का अन् सचिन वाझे - Marathi News | Political stamps are now a headache for Sachin Vaze. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: 'सुपरकाॅप' असण्याची बेदरकार नशा, राजकीय शिक्का अन् सचिन वाझे

गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या उद्देशातून एन्काउंटर स्पेशालिस्ट उदयाला आले असले तरी कालांतराने हे सुपरकॉप पोलीस दलाची डोकेदुखी ठरले. ...