लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसुख हिरण

Mansukh Hiren Latest news, मराठी बातम्या

Mansukh hiren, Latest Marathi News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.
Read More
मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी - Marathi News | ATS interrogates two officers in Mumbai, Thane, interrogates more than 100 people so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यां ...

Sachin Vaze : एटीएसकडे सुद्धा सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे; कोर्टात केला दावा  - Marathi News | Sachin Vaze: ATS also has strong evidence against Sachin Vaze; Claimed in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : एटीएसकडे सुद्धा सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे; कोर्टात केला दावा 

Sachin Vaze : सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. ...

Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु  - Marathi News | Mansukh Hiren: Important lead in ATS's hands in Mansukh Hiren case; Inquiry of police officer Sunil Mane started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु 

Mansukh Hiren Case : एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.  ...

...म्हणून शरद पवार अनिल देशमुख यांच्यावर नाराज; गृहमंत्रिपद जाणार?, राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | NCP president Sharad Pawar is said to be angry with state home minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून शरद पवार अनिल देशमुख यांच्यावर नाराज; गृहमंत्रिपद जाणार?, राजकीय घडामोडींना वेग

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती.  ...

'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?' - Marathi News | 'What did the NIA investigate the attack on Uri, Pathankot and Pulwama?' shiv sena qurestioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एनआयएन आणि केंद्र सरकावरला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचंही अग्रलेखात म्हटलंय. ...

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाझे’, सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनले - Marathi News | Sachin Vaze became the government's headache | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाझे’, सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनले

सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनून बसले. यानिमित्ताने भाजपची शाऊटिंग ब्रिगेड सरकारने अंगावर ओढवून घेतली. ...

गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर - Marathi News | A senior crime branch official on the NIA's radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर

जिलेटिन कार प्रकरणी प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविली का, याबद्दलची माहिती ‘एनआयए’  त्याच्याकडून घेणार असल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यत ...

वाझेच्या आणखी दोन महागड्या गाड्या जप्त - Marathi News | Two more expensive Vaze's vehicles were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाझेच्या आणखी दोन महागड्या गाड्या जप्त

स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी  वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ...