'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले. Read More
मानसी नाईक एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. रुपेरी पडद्यावर हटके अंदाजात पाहायला अगदी त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यातही तिचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा होतात. ...
इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह तिचं शुभमंगल नुकतंच पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. ...