लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसी नाईक

मानसी नाईक, मराठी बातम्या

Mansi naik, Latest Marathi News

 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.
Read More
प्राणी प्रेमी मि. अँड मिसेस खरेरा! मानसी नाईक नवऱ्यासोबत पोहोचली जंगलात !, पहा त्यांंचा व्हिडीओ - Marathi News | Animal lover Mr. And Mrs. Kharera reached the forest !, watch her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राणी प्रेमी मि. अँड मिसेस खरेरा! मानसी नाईक नवऱ्यासोबत पोहोचली जंगलात !, पहा त्यांंचा व्हिडीओ

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत लग्न केल्यापासून ही जोडी चर्चेत येत असते. ...

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या लग्नाला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम - Marathi News | Mansi Naik and Pradip Kharera's marriage is 4 months old, love expressed on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या लग्नाला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकतेच ४ महिने पूर्ण झाली आहेत. ...

घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू - Marathi News | Mansi Naik's fan cleaning moment captured attention of fans who Responded with crazy comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू

मानसी नाईकच्या या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक, कमेंट करताना आता दोन वेळा विचार करतील - Marathi News | Mansi Naik Angry at people for using abusive language on Her Photo On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक, कमेंट करताना आता दोन वेळा विचार करतील

काही महिन्यांपूर्वीच मानसी लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते. ...

लग्नानंतरची मानसी नाईक आणि प्रदीप खरेराची रोमँटिक केमिस्ट्री 'वाटेवरी मोगरा' गाण्यात, पहा व्हिडीओ - Marathi News | Mansi Naik and Pradip Kharera's romantic chemistry in the song 'Vatevari Mogra' after marriage, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरची मानसी नाईक आणि प्रदीप खरेराची रोमँटिक केमिस्ट्री 'वाटेवरी मोगरा' गाण्यात, पहा व्हिडीओ

मानसी आणि प्रदीप वाटेवरी मोगरा या रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये झळकले आहेत. ...

लग्नाला एक महिना होताच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली ही गुड न्यूज, म्हणाले - येणार लवकरच.. - Marathi News | The good news given by Mansi Naik and Pradip Kharera a month after the marriage, said - will come soon .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला एक महिना होताच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली ही गुड न्यूज, म्हणाले - येणार लवकरच..

मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मानसी नाईकने चाहत्यांना दिली ही गुड न्यूज, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | This is the good news that Mansi Naik gave to the fans after one month of marriage, shared the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मानसी नाईकने चाहत्यांना दिली ही गुड न्यूज, शेअर केला व्हिडीओ

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. ...

'ससुराल हो तो ऐसा..!' म्हणत मानसी नाईकने शेअर केला सासरचा 'तो' व्हिडीओ - Marathi News | 'In-laws are like that ..!' Saying this, Mansi Naik shared the 'he' video of his father-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ससुराल हो तो ऐसा..!' म्हणत मानसी नाईकने शेअर केला सासरचा 'तो' व्हिडीओ

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...